• ‘सैराट’ चा कन्नड भाषेतील रिमेक 'मनसु मल्लिगे' चित्रीकरण पूर्ण (Saira Kannad remake manasu mallige)


  ‘सैराट’ चित्रपटाचा कन्नड भाषेतील रिमेक 'मनसु मल्लिगे' चित्रीकरण आता पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात रिंकू राजगुरु दिसणार आहे. ‘सैराट’चा कन्नड रिमेक असलेला ‘मनसु मल्लिगे’ हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. ‘सैराट’च्या दाक्षिणात्य भाषेतील रिमेकचे अधिकार रॉकलाइन व्यंकटेश निर्मिती संस्थेने घेतले असून हिंदी भाषेतील अधिकार करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने विकत घेतले आहेत.  मनसु मल्लिगे या चित्रपटात आकाशने ठोसरने साकारलेली परश्याची भूमिका अभिनेता निशांत साकारत आहे. निशांत हा खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते साथ्या प्रकाश यांचा मुलगा आहे.
  आता तुम्ही तुमचे फोटो कविता जोक्स माहिती इ. आम्हाला पाठवू शकता..
  तुमच्या नावा सहित Facemarathi Blog मध्ये publish केले जाईल
  Email : komal8pat@gmail.com

  Fashion

  Beauty

  Travel