• Shubh Prabhat Sakal शुभ प्रभात Marathi sms good Morning whatsapp status

  shubh sakal marathi wallpaper shubh sakal marathi status good morning images in marathi free download marathi shubh prabhat scraps shubh sakal mitrano good morning images in marathi quotes shubh prabhat in hindi shubh prabhat images in marathi shubh prabhat in marathi shubh prabhat images shubh prabhat sms in marathi shubh prabhat wallpaper shubh prabhat quotes shubh prabhat msg


  आरसा आणि हृदय
  दोन्ही तसे नाजूक असतात....
  फरक एवढाच,
  आरशात सगळे दिसतात,
  आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात....
  शुभ प्रभात


  जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका...
  कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
  चांगले दिवस आनंद देतात,
  वाईट दिवस अनुभव देतात,
  तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात...!!
  शुभ सकाळ


  आपुलकी असेल,
  तर जिवन सुंदर.
  संदेशाची आवड असेल,
  तर मोबाईल सुंदर..
  फुले असतील,
  तर बाग सुंदर..
  गालातल्या गालात
  एक छोटासं हसु असेल,
  तर चेहरा सुंदर..
  आणी..
  नात मनापासुन जपली,
  तरचं आठवणीँ सुंदर.....
  शुभ सकाळ.........


  सत्याच्या वाटेवर स्वप्न
  तुटून जातात,
  निसर्ग बदलला कि फुले
  सुकून जातात..!
  मनापासून आठवण काढली आहे
  तुमची,
  पुन्हा म्हणू नका आपली माणसे
  विसरून जातात....!!!
  शुभ सकाळ


  हसून पहावं, रडून पहावं,
  जीवनाकडे नेहमी डोळे भरुन पहावं...
  आपण हजर नसतानाही,
  आपलं नावं कुणीतरी काढावं...
  माणसावर करावं की,
  माणुसकीवर करावं,
  पण, प्रेम मनापासुन करावं...!!!
  सुंदर सकाळ !!!
  आपला दिवस प्रेमळ जावो...
  >> NEXT

  आता तुम्ही तुमचे फोटो कविता जोक्स माहिती इ. आम्हाला पाठवू शकता..
  तुमच्या नावा सहित Facemarathi Blog मध्ये publish केले जाईल
  Email : komal8pat@gmail.com

  Fashion

  Beauty

  Travel