• Funny Marathi Vinod facebook  शाळेत असताना जर चुकून दुसर्या वर्गात गेलो तर 
  अस वाटायचं जस दुसर्या ग्रहावर आलोय,
  आणि त्यावर्गातील सगळी मुले अशी बघायची जशी काय एलियनच आलाय.
  facemarathi

  शिक्षक विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारतात...

  शिक्षक - शिवी काय आहे?


  विद्यार्थी - एखाद्याचा राग आल्यानंतर अशुद्ध शब्दांच्या एका वाक्याचा उच्चार केल्यानंतर व्यक्तीच्या मनाला जो शांतीचा अनुभव होतो त्याला शिवी म्हणतात....!!!!  एक खेड्यातली मुलगी शहरातल्या मेडीकलवर जातो
  सेल्समन - काय पाहिजे?
  मुलगी- लई झवाल?
  सेल्समन- हो...चल लई झवतो !
  दुसरी मुलगी-मेल्या फरशी पुसायचं लायझॉल मागतीये ती नालायका....  डॉक्टर चम्या

  पेशंट : डॉक्टर असं वाटतं की मी वाळवी आहे... काय करू ?

  डॉक्टर चम्या: ह्या खुचीर्वरून उतर आधी !
  facemarathi

  शिक्षक- बंड्या, तु वर्गात मुलींशी सारखा गप्पा काय मारत असतोस ?
  बंड्या- बाई मी गरीब घरचा आहे हो, मला whats app,परवडत नाही .

  चिंगी : काय रे, जेवलास का?

  चम्या : काय गं जेवलीस का?

  चिंगी : तू माझी कॉपी करतोयस का?

  चम्या : तू माझी कॉपी करतेयस का?

  चिंगी : आय लव्ह यू.

  चम्या : हो, माझं जेवून झालंय.

  चिंगी बेहोश.... चम्या मदहोश.....


  ( जागो ग्राहक जागो )नवीन जाहिरात

  ट्यूशन शिक्षक – अरे गधड्या,
  होम वर्क का नही केला तू……..?

  विद्यार्थी – नीट बोल रताळ्या,
  कस्टमरशी असं बोलतात का….?  चम्या : चींगे, डार्लिंग माझ्यासाठी असं काही बोल की ज्याने मला एकाचवेळी आनंद आणि दु:ख दोन्ही होईल.

  चिंगी : आय लव्ह यू, दादा!!

  चम्या बेहोश.... चिंगी मदहोश.....
  facemarathi


  शिक्षक : जर कुणी शाळेच्या समोर बाॅम्ब ठेवला तर काय कराल?

  गण्या : 1-2 तास बघणार कोणी नेला तर ठिक आहे.

  नाहीतर Staff Room मधे जमा करणार.

  नियम म्हणजे नियम


  चम्या: आयुष्यात लहान लहान गोष्टीच खूप त्रास देतात...

  चिंगी : कसं काय?

  चम्या: एकदा टाचणीवर बसून बघ!!!
  चिंगी बेहोश.... चम्या मदहोश........


   नवरा: आपल्याला ऊगाचच मुलगी झाली, मुलगा व्हायला हवा होता

  बायको: तुम्ही तर गप्पच बसा
  .
  .
  .
  .
  .
  तुमच्या भरवश्यावर राहीले असते तर मुलगी पण नसती झाली
  facemarathi


  मँडम – पेपर खूपच सोप्पा आहे… लवकर लवकर उत्तरे लिहा…

  चम्या – ओ मँडम…गप बसा…तुम्हाला आधीच उत्तरं माहित आहेत…

  मँडम खामोश... चम्या मदहोश.....  बायको – ते शेजारच्या शीलाचे पती बघा शीलाला महिन्यातून दहा दिवस कुठे ना कुठे फिरायला नेत असतो. तुम्ही कधी घेऊन जाता का?
  .
  .
  .
  .
  .

  .
  .
  नवरा – मी 4-5 वेळा विचारले होते पण ती तयारच झाली नाही 


  रम्या आणि चम्या ला शाळेत यायला उशीर होतो....
  गुरुजी :- रम्या का उशीर झाला रे....रम्या: गुरुजी काल रात्री स्वप्नात मी अमेरिकेला गेलेलो..तिथून यायला ...उशीर झाला ..
  शिक्षक: आणि चम्या तुला का रे उशीर झाला ??
  चम्या : सर, मी रम्याला आणायला एअरपोर्ट वर गेलेलो ....
  शिक्षक खामोश.... रम्या-चम्या मदहोश....
  facemarathi

   बायको एक दिवस ऑफिसवरुन थोडी लवकर घरी आली ….
  गुपचुप बेडरुम मध्ये येउन बघते तर काय ….
  रजइच्या खालून 2 पायाऐवजी 4 पाय दिसत होते …
  तिच डोक एकदम सणकल …
  खोपात पडलेली क्रिकेट बॅट दिसली …
  उचलून तिने जे झोडपायला सुरूवात केली कि विचारु नका
  … 2-3 मिनीटा नंतर दमली
  …किचन मधे आली… पाहते तर काय नवरा किचन मधे ..
  . तिला प्रचंड धक्का बसला .. मग नवरा हसत म्हणाला ..
  अग तुझे मम्मी डॅड्डी आलेत. …
  थकले होते म्हणुन मिच म्हणालो आमच्या खोलीत झोपा….
  घे अजुन संशय … घे  चिंगी आणि झिंगी ह्या नवविवाहित बायका एकदा मयताच्या कार्यक्रमाला जातात. कार्यक्रम आटोपता आल्यावर...
  चिंगी :- आयला आपल्यापेक्षा ह्या विधवा बायकाच जास्त खुश आणि निवांत असतीन नाही.
  झिंगी :- ते कसे काय गं..?
  चिंगी :- त्यांना, एवढेतरी नक्क्की माहिती असते कि आपला नवरा कुठे आहे ते...
  facemarathi

   नवरा– माझ्या छातीत खुप
  दुखायला लागलय, ताबडतोब अँब्युलस
  ला फोन लाव…
  बायको– हो लावते हां, तुमच्या मोबाईल
  चा पासवर्ड सांगा !!!
  नवरा- राहु दे, थोङ बरं वाटतय
  मला आता…

  चम्या ची अक्कल....
  नारळाला इंग्रजी मध्ये कोकोनट म्हणतात.
  कारण…
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  ते कोकणात जास्त मिळतात…..


  एक दिवस नवरा घरात लाईटसचे काम करीत असतो.तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलावले.
  बायको : काय आहे?
  नवरा : ह्या दोन वायरपैकी एक वायर जरा धर.
  बायको : हं धरली.
  नवरा : काही जाणवल का?
  बायको : नाही.
  नवरा :अच्छा, म्हणजे करंट दुसर्या वायरमध्ये आहे तर.
  आमचे facebook page like करा 
  facemarathi


  आयुष्यात पहिल्यांदाच सेक्स केल्यानंतर
  मुलगी भीतभीत कधी स्वताच्या योनीकडे तर
  कधी मुलाच्या लिंगाकडे पाहू लागली.
  मुलगा पण परेशान. ........
  मुलाने विचारले "काय झालं एवढं घाबरायला ?"
  मुलगी : जेव्हा आत गेला तेव्हा चांगला सहा इंचाचा होता
  अन् बाहेर काढला तर तीन इंचाचा.
  बाकीचा आत राहिला की काय ?


  एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात.
  तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो.
  एका पक्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो.
  गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात.
  एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो...
  का?... SEE MORE >> CLICK
  आता तुम्ही तुमचे फोटो कविता जोक्स माहिती इ. आम्हाला पाठवू शकता..
  तुमच्या नावा सहित Facemarathi Blog मध्ये publish केले जाईल
  Email : komal8pat@gmail.com

  Fashion

  Beauty

  Travel