• Best Marathi Jokes

  Best Marathi Jokes
  Best Marathi Jokes


  Santa Banta Marathi Jokes
  संता एकदा बायकोच्या ऑफिसमधे जातो
  बघतो तर काय, बायको बॉसच्या मांडीवर बसलेली असते
  संता ( भडकुन ) : चल पम्मी, अशा ऑफिसमधे काम करून काय फायदा

  जिथे स्टाफला बसायला साध्या खुर्च्यापण नाहीत....:  संता सेव्हिंग खाते सुरू करण्यासाठी बँकेत जातो. तेथून फॉर्म भरण्यासाठी तो दिल्लीला गेला.
  बंता : अरे, तू दिल्लीत कशाला गेलास ?
  संता : यात लिहिले आहे, ‘फिलअप इन कॅपिटल’


  कर्मचारी : सर, माझा पगार वाढवा, माझे लग्न झाले आहे.


  बॉस : कारखान्याच्या बाहेर होणार्‍या अपघातांना व्यवस्थापन जबाबदार असू शकत नाही.


  अजीब चेहरे बनाना,
  अकेले में मुस्कुराना,
  आँखे बड़ी करना,
  अकेले ही बेवजह हँसना..

  पहले ये सब पागलपन की निशानियां कहलाती थीं.....
  .
  .
  .
         अब इसे सेल्फी लेना कहते हैं !!

  Chamya Chingi Marathi jokes vinod (FaceMarathi)

  बॉस:- चम्या, तुझा पुनर्जन्मावर विश्वास आहे का रे?
  चम्या:- अजिबात नाही, असे होऊच शकणार नाही.....
  बॉस:- ओह्ह्ह, काही नाही... काल तू ज्या काकांचे मृत्यूचे कारण सांगून दुपार नंतर हाफ डे घेतलास ते संध्याकाळी ऑफिस मध्ये आले होते....
  बॉस मदहोश.... चम्या. . . . बेहोश......

  FaceMarathi
  जिंकणं तर माझ्या रक्तातच आहे.
  .
  .
  .

  आणी हरणं ? ती जंगलात राहतात


  FaceMarathi
  चम्याने लग्नात घेतलेला उखाणा...
  उगवत्या चंद्राच्या साक्षीने,
  लक्ष्मी आली घरी दाही दिशेने.....
  चिंगीचे नाव घेतो...
  चहा पीत कप बशीने....

  Married Couple
  नवीनच लग्न झालेलं जोडपं भाजी आणायला जातं...
  भाजीवाला विचारतो- म्याडम कॉन्व्हेंट मध्ये शिकलेल्या आहेत वाटतं..?
  नवरा (खुश होऊन) - तुम्हाला कसं कळलं हो..?
  भाजीवाला - त्यांनी पिशवीमध्ये खाली टोमेटो आणि वरती कलिंगड ठेवलाय म्हणून अंदाज बांधला..
  facemarathi

  चिंगी पेपर ला जाहीर करते कि ती लाखो लोकांच्या देखत कपडे बदलणार...
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .

  .
  मग काय हजारो लोक जमल्या वर.. दुकानदाराला कपडे बदलायला देते... आणि सांगते.... धुतल्यावर कलर फिका झाला ....

  facemarathi

  मंगळसूत्र
  गळ्यातून चोरण्यराला ३ वर्ष सख्त मजूरी
  .
  .
  .
  गळ्यात घालण्याराला जन्म ठेप

  घोर अन्याय !!

  FaceMarathi

  चम्या एकदा स्कूल बस ड्रायवर च्या मागे बसून
  बडबडत असतो.
  जर माझी आई हत्तीन, आणि बाबा हत्ती असते तर मी छोटा हत्ती असतो..
  जर माझी आई वाघीण आणि बाबा वाघ असते तर मी छोटा वाघ असतो..
  जर माझे आई वडील जिराफ असते तर मी पण छोटा जिराफ असतो..
  ड्रायवर (हे सगळं ऐकून कंटाळून) :- आणि जर तुझी आई वेडी आणि बाबा बेवकुफ असले असते तर तू काय झाला असतास ?
  चम्या - मग मी स्कूल बस ड्रायवर झालो असतो...
  ड्रायवर बेहोश... चम्या मदहोश....
  facemarathi

   रस्ते साधे होते तेव्हा माणसंही साधी होती,
  रस्ते डांबरी झाले तेव्हापासून माणसंही डांबरट झाल्ली

  महिला: डॉक्टर, हल्ली थकवा फार जाणवतोय.
  डॉक्टर: शरीर-संबंध ??
  महिला:(लाजून) हो. दररोज...
  न चुकता ☺
  डॉक्टर: ठीक आहे. पण आता रविवारी तरी बंद करा.
  महिला: अरे देवा... SEE MORE >> CLICK
  आता तुम्ही तुमचे फोटो कविता जोक्स माहिती इ. आम्हाला पाठवू शकता..
  तुमच्या नावा सहित Facemarathi Blog मध्ये publish केले जाईल
  Email : komal8pat@gmail.com

  Fashion

  Beauty

  Travel